Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
24 July 2026
Created By: Atul Kamble
रात्रीचे वारंवार लघवीला जावे लागते,काय आहे कारण ?
Created By: Atul Kamble
रात्री एकदा वा दोनदा लघवीला जाण्यासाठी झोप मोड होणे अनेकांना सामान्य वाटत असेल.
मात्र असे जर वारंवार होत असेल तर या मागे निश्चित काहीतरी समस्या असू शकते.
अनेकांना रात्रीचे वारंवार लघवीला उठावे लागल्याने त्यांच्या झोपेचे पुरते खोबरे होते.
रात्री झोपण्याआधी जास्त पाणी, चहा वा कॉफीचे सेवन केल्याने लघवीला येऊ शकते.
वाढते वय, मधुमेह वा अन्य काही मुत्र समस्येच्या कारणांनी देखील रात्रीची लघवी जास्त होऊ शकते.
जर रात्री वारंवार लघवी येत असेल आणि दीर्घकाळ ही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांची भेट घ्या..
बेडवर जाण्याआधी जास्त तरल पदार्थांचे सेवन, भात जास्त खाल्ल्यास देखील रात्री लघवीला जास्त येते...
६० किमीचे मायलेज, किंमत इतकी, १.३६ लाख लोकांनी खरेदी केली ही स्कूटर