जिभेच्या रंगावरुन शरीरातील समस्या ओळखा 

18 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 शरीरातील आतील अवयवात होणाऱ्या काही समस्यांचा परिणाम बाहेरील अवयवांवर देखील दिसू शकतो.

 जिभेचा रंग आणि तिच्यात दिसणारे बदल आरोग्यातील काही समस्यांचे संकेत असू शकतात

 जिभेवर पांढरा थर जमने, अनेकदा तोंड स्वच्छ न करणे, ड्राय माऊथ वा फंगल इंफेक्शनचा संकेत असू शकतो

जिभ जर पिवळी पडली असेल तर कावीळ सारखी समस्या असू शकते.

जीभ निळी पडणे शरीरात ऑक्सिजनची कमतरता वा हृदय आणि फुप्फूसाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.

जिभेच्या रंगात अचानक बदल दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

काही जणांच्या जिभेत फटी दिसत असतील तर ती काही वेळा नैसर्गिक असू शकतात.

जिभेत फटींसोबतच वेदना वा सूज असेल तर एखादे इन्फेक्शनची समस्या असू शकते

जीभेवर फोड आले असतील तर त्याला व्हिटामिन्स B-12 आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेसह अनेक कारणे जबाबदार असू शकतात.

ओरल थ्रश अर्थात तोंडात होणारे फंगल इन्फेक्शनमुळे ही जीभेवर पांढरा थर जमू शकतो.