निरोगी शरीर हे पहिले सुख आहे

14 November 2023

शरीर निरोगी राहाण्यासाठी आहाराची भुमीका महत्त्वाची आहे

योग्य आहार घेतल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येते

आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश अवश्य करावा

दिवसभरात एखादे फळ अवश्य खावे

किमान तीन लिटर पाणी प्यावे

तुम्ही किती कॅलरी इनटेक करत आहात याचे भान ठेवा

जंकफुड अत्यंत हानीकारक आहे

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा