रक्त वाढीसाठी हे करा
रक्त वाढीसाठी हे करा
एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते.
रक्त वाढीसाठी हे करा
सोयीबीनमध्ये व्हिटॅमिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. अॅनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे.
रक्त वाढीसाठी हे करा
थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूस मध्ये मिक्स करुन दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरुन निघण्यास मदत होते.