रोज सकाळी एक चमचा मध खाणे चांगले असते की नाही?

रोज सकाळी एक चमचा मध खाणे चांगले असते की नाही?

6th April 2026

Created By: Aarti Borade

मधात व्हिटॅमिन बी१ (थायामिन) असते जे ऊर्जा वाढवते आणि पचनक्रिया सुधारते

व्हिटॅमिन बी२ (रायबोफ्लेविन) त्वचा, डोळे आणि पचनसंस्थेला मजबूत करते आणि थकवा कमी करते

व्हिटॅमिन बी३ (नियासिन) चयापचय सुधारते आणि ऊर्जा निर्माण करते

व्हिटॅमिन बी५ आणि बी६ हार्मोन्स संतुलित ठेवतात

मधात थोडी मात्रा व्हिटॅमिन सी देखील असते जी रोगप्रतिकारक क्षमता वाढवते

सकाळी एक चमचा मध खाणे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देते, पचन सुधारते आणि एकूण आरोग्य चांगले ठेवते