केस धुताना या चुका करणे ठरू शकते अत्यंत महागात, थेट...

Created By : Harish  Malusare

05 February 2024

केस धुताना या खास  टिप्स फाॅलो करणे  फायदेशीर आहे 

नेहमीच केस धुताना  काळजी घेणे महत्वाचे  आहे

अनेकजण शॅम्पू  बराच वेळ केसांना  लावून ठेतात

जास्त वेळ शॅम्पू केसांना लावल्याने डोक्यावरील  केस गळू शकतात

कधीच केस धुतल्यानंतर लगेचच विंचरू  नयेत

ज्या दिवशी केस धुवायचे आहेत त्याच्या एक तास अगोदर केसांना  तेल लावा