आजकाल दिवसाची सुरुवात मोबाईल पहाण्याने केली जाते

झोपेतून उठल्यावर मोबाईल पाहाताय तर सावधान

बिछान्यात पडून मोबाईल तासनतास पाहाणे धोकादायकच

 झोपेतून उठून मोबाईल पाहण्याने नजर कमजोर होते

मोबाईलचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो

आरामानंतर डोळ्यांवर मोबाईलमुळे ताण पडतो. चिडचिडेपण वाढते 

मोबाईल सतत पाहील्याने लक्ष केंद्रीत करता येत नाही

रात्री झोपताना मोबाईल पाहिल्याने झोप उडून जाते