खजूर कोणत्या वेळेस खावेत? जाणून घ्या
19 फेब्रुवारी 2025
खजूर कोणत्याही वेळेस खाऊ शकतो, खजूर खाण्यासाठी आदर्श वेळ नाही, सकाळी रिकाम्या रोटी, दुपारी जेवणानंतर आणि रात्री झोपेआधी खाऊ शकता
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणं योग्य, असं केल्याने ऊर्जा मिळते
अनेक जण वजन वाढवण्यासाठी रात्री झोपण्याआधी तुपासह खजूर खातात, असं केल्याने वेगान वजन वाढतं
लैगिंक शक्ती वाढवण्यासाठी अनेक जण खजूर दुधासह खातात, त्यामुळे ऊर्जा मिळते
मिल्कशेक किंवा द्रव पदार्थासह खजूर खाल्याने त्याची चव आणखी वाढते
खजूरमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे शरीरात अधिक वेळ ऊर्जा राहते
हाडांच्या आरोग्यासाठी आणि मुलायम त्वचेचासठी खजूर खाणं फायदेशीर
Disclaimer : वरील माहिती सामन्य माहितीवर आधारित आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.