5 February 2024

चहाचा अतिरेक करू नका, नाही तर 'हे' आजार होतील

ATUL KAMBLE

चहा प्यायला कुणाला आवडत नाही?

प्रत्येकाला चहा प्यायला आवडतं

पण चहाचा अतिरेक अत्यंत घातक आहे

ज्यादा चहा प्यायल्यास ब्लड प्रेशरवर परिणाम होतो

चहाचा अतिरेक झाल्यावर घाबरल्या सारखं होतं

शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात

गॅसेसचा त्रास होतो, अम्लपित्ताचा त्रास होतो

झोपच लागत नाही, निद्रानाशाचा त्रास होतो