गाढविणीच्या दुधाचे फायदे काय?

गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी

गाय, म्हैस यांच्या दुधाची ऍलर्जी असलेल्यांना उत्तम पर्याय

गाढविणीचे दूध श्वसन\विकारावर जालीम औषध

डोळ्यांचा रोग, दंतरोग, तसेच प्रजननसंबंधी रोगांवर गुणकारी

गाढविणीचे दूध प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत

सौंदर्यप्रसाधनसाठी फार उपयुक्त, चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत