माशांचे सवन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

मासे खाणे हे मेंदूसाठीही अतिशय उत्तम मानले जाते. मात्र मासे खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळू नये.

आयुर्वेदानुसार मासे व दूध यांचे एकत्र सेवन करू नये. ते घातक ठरू शकते. 

मासे खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर आईस्क्रीमचे सेवन करणे टाळावे. त्यामुळे पचन व स्कीनच्या समस्या उद्भवतात. 

पचनाच्या समस्या उद्भवायला नको असेल तर मासे व चहा एकत्र घेऊ नये. 

मासे खाल्ल्यानंतर आंबट फळे खाऊ नये. अन्यथा पचन प्रभावित होऊ शकते. 

मासे हे प्रकृतीने उष्ण असतात आणि दही थंड असते. हे दोन्ही विरुद्ध अन्न असते त्यामुळे ते एकत्र खाऊ नयेत.