एका दिवसात  किती कप ग्रीन टी पिणे फायदेशीर? वाचा अत्यंत महत्वाचे..

29 Feb, 2024

Created By : Harish  Malusare

ग्रीन टी पिणे  आरोग्यासाठी  फायदेशीर असते

अनेक लोक दिवसातून बऱ्याचवेळा ग्रीन टी  पितात

तीन ते चार कप  ग्रीन टी पिणे  फायदेशीर ठरते

यामुळे वजन  कमी होण्यास  मदत होते

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही ग्रीन टी मदत करते

तसे ग्रीन टी पिण्याचे  काही दुष्यपरिणाम नाहीत