पुरुषांनाही होतो Menopause चा त्रास, जाणून घ्या काय आहेत लक्षणं!

महिलाच नाही तर पुरुषांनाही Menopause ला सामोरं जावं लागतं.

प्रत्येकाला भरपूर पैसे कमवून आयुष्यात खूप यश मिळवायचे असते.

पुरुषांच्या रजोनिवृत्तीला ‘अँड्रोपॉज’ (andropaus) असे म्हणतात.

रजोनिवृत्तीच्या काळात पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता सुरू होते.

थकवा, निद्रानाश, मूड बदलणे ही सुरुवातीची लक्षणे आहेत. 

रजोनिवृत्ती उद्भवते तेव्हा पुरुषाची टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. 

या काळात वंध्यत्व, हाडे कमकुवत होणे, केस गळणे, चरबी वाढणे, लठ्ठपणा वाढतो

उदास वाटणे, झोपेचा अभाव, आत्मविश्वास गमावणे, स्नायू कमी होणे, हाडे दुखणे आणि आकुंचन हे परिणाम होतात.