शरीराला सदृढ ठेवण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या व्हिट्यामिनची गरज असते.
6 October 2024
वेगवेगळे व्हिट्यामिन सकस आहारातून मिळतात.
व्हिट्यामिन B 12 शरीरासाठी महत्वाचे असते. ते शरीरातील अनेक घटकांसाठी महत्वाचे व्हिट्यामिन आहे.
मूंग दाळीत आयरन, मॅग्नेशियम, व्हिट्यामिन B 6, नियासिन, थायमिन आहे. त्यामुळे इम्यूनिटी चांगली वाढते.
मूंग दाळीचा पराठा खाल्यानंतर शरीरात B 12 चांगल्या प्रकारे वाढते. हे तुम्ही रोज नास्त्यात खाऊ शकतात.
मूंग दाळीत कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास मूंग दाळीचे सेवन फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतो.
मूंग दाळ पाचक आहे. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही मूंग दाळीचा समावेश तुमच्या डायटमध्ये करु शकतात.