सतत कोल्ड कॉफी पिताय? अतिसेवन 'या' समस्यांना देऊ शकतं आमंत्रण
16 July 2024
Created By: Swati Vemul
अनेकांना कोल्ड कॉफी प्यायला आवडते, मात्र हीच कोल्ड कॉफी समस्यांना आमंत्रण देऊ शकते
कोल्ड कॉफीचं अतिसेवन धोक्याचं असल्याचा इशारा संशोधकांनी दिला
कोल्ड कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं
कोल्ड कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असल्याने लघवीच्या प्रमाणात वाढ होते
कोल्ड कॉफीचं अतिसेवन केल्याने अतिसार आणि पोट खराब होऊ शकतं
सायंकाळी कोल्ड कॉफी प्यायल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो
कोल्ड कॉफी पित असाल तर दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे
चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा