निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक 

रात्री किमान 7 ते 8 तास झोपलं पाहिजे

कमी झोपणं जेवढं हानीकारक, तेवढंच अधिक झोपणं

अधिक झोपल्याने हार्ट अटॅक येतो, असं अनेकांना वाटतं

अमेरिका मेडिकल जर्नल न्यूरोलॉजीने याबाबत माहिती दिलीय

त्यांनी अधिक झोपणं हृदयाला घातक असल्याचं म्हटलंय

नऊ तास झोप घेणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका दुप्पट असतो

कमी झोप घेणाऱ्यांनाही हा धोका असतो, असं संशोधन सांगतं