उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिऊ नये? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...

30 June 2024

Created By: Shital Munde

उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिऊ नये, असे नेहमीच सांगितले जाते

खरोखरच कॉफी पिणे धोकादायक आहे का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत

उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती कॉफी पिऊ शकतात

एक किंवा दोन कपपेक्षा अधिक कॉफी पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे

उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी प्यावी मात्र, अधिक नाही

जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने रक्तदाब वाढू शकतो

शक्यतो कॉफी आणि चहा पिणे टाळलेले अधिक फायदेशीर