Created By: Shailesh Musale
वास्तविक डाळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
शरीरासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या डाळीमध्ये प्रोटीनसह असे अनेक पोषक घटक आढळतात.
मूग डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण काही लोकांसाठी त्याचे सेवन धोकादायक ठरू शकते
किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.
मूग डाळीमध्ये ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी मूग डाळ खाणे टाळावे.
मूग डाळीच्या कच्च्या भुसामुळे पोटदुखी, उलट्या आणि जुलाब देखील होऊ शकतात,
उच्च यूरिक ऍसिड असलेल्या रुग्णांनी मूग डाळ टाळावी. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते
uric acid : युरिक ॲसिड जास्त असल्यास ही कडधान्ये अजिबात खाऊ नयेत