उपोषण सोडताना ज्यूसच का पितात?; शास्त्रीय कारण काय?
उपोषण सोडताना ज्यूस देण्याचे मोठे कारण आहे
काही दिवस उपाशी राहिल्याने जठराग्नी मंदावलेला असतो
यामुळे ज्यूस सोडून इतर काही खाल्ले किंवा पिले तर उलटी होऊ शकते
जठराग्नीला चालना देण्यासाठी ज्यूस फायदेशीर आहे
ज्यूसमध्ये सायट्रिक अॅसिड यासारखे घटक असतात
हेच घटक जठराग्नीला चालना देण्यासाठी मदत करतात
यामुळेच उपोषण सोडताना ज्यूस दिला जातो