सांधेदुखीवर हे आहेत घरगुती उपाय
बर्फ
वेदना जाणवत असलेल्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं बर्फाने शेका. याशिवाय दालचीनिचा तुकडा, सुंठीचा तुकडा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करुन दिवसातून 2 वेळा घेतल्यास अंग दुखी कमी होते.
हळदीचे दूध
हळदीचे दुध रोज घेतल्याने सुद्धा अंगदुखी कमी होते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.