बदाम खाण्याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत. याचे दररोज सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
Created By: Shailesh Musale
ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यांनी बदाम खाणे टाळावे.
बदामामध्ये जास्त फायबर आढळते. याच्या अतिसेवनाने पोटात जडपणा येऊ शकतो
जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने तोंडाची ऍलर्जी, घसा खवखवणे आणि ओठ सुजणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीराला लोह, जस्त आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचे शोषण करण्यात अडचण येऊ शकते.
पोटात जळजळ होण्याची किंवा आम्ल तयार होण्याची वारंवार तक्रार होत असेल तर बदामाचे सेवन कमी करावे.
बदामाचे फायदे तर आहेतच, शिवाय तोटेही असू शकतात. अनेक वेळा त्याचे अतिसेवन हानिकारक ठरते
Almonds : सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे फायदे