सुक्या मेव्यांपैकी बहुतेक लोकांना काजू खायला आवडतात.
Created By: Shailesh Musale
काजूचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते.
प्रोटीनचा स्रोत म्हणून सेवन करत असाल तर तुम्ही दिवसातून 15 ते 30 काजू खाऊ शकता.
एका दिवसात 40 पेक्षा जास्त काजू खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
काजूसारख्या नटांचे सेवन केल्याने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते
जर तुम्ही दररोज 10 पेक्षा जास्त काजू खाल्ले तर त्यामुळे शरीराला खूप नुकसान होऊ शकते.
डोकेदुखी, ऍलर्जी, खाज, उलट्या, मळमळ, पोटदुखी, फुगणे आदी समस्याही होऊ शकतात.
Almonds : सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे फायदे