रात्री उशीरा झोपल्याने  या आरोग्य समस्या निर्माण होतात

10 February 2024

बऱ्याच लोकांना रात्री उशीरापर्यंत जागण्याची  सवय असते 

परंतू रात्री बारानंतर  झोपणे आरोग्यासाठी धोकादायक आहे

रात्री बाराच्या आतमध्येच झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर

रात्री उशीरा झोपल्याने  अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात

रात्री उशीरा झोपल्याचा परिणाम हार्मेानवर पण होतो

रात्री उशीरापर्यंत जागल्याने डिप्रेशनमध्ये जाण्याची देखील शक्यता 

या फळांचा आराहात  समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

ग्रीन टीचे क्रेझ  लोकांमधील वाढल्याचे बघायला मिळतंय