चाळीशीत आपली सकाळ अशी सुरु करा...

21 सप्टेंबर 2026

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी चाळीशीतील लोकांनी सकाळी तीन सवयी आपल्याशा करायला आहेत.

वाढत्या वयाच्या खुणा शरीरात दिसतात.गुडघे दुखी, सांधेदुखी, कमजोरी, लवकर थकवा हे त्रास होतात. त्यामुळे दैनंदिन सवयी बदला असे शाह यांनी म्हटले आहे.

सकाळी भिजलेले काळे मनुके आणि बडी सौफ खावी

ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन यु्क्त आहारच खावा

सकाळी श्वसनाचे व्यायाम करावेत. रोज सकाळी १५ ते २० मिनिटे चाला

या वयात फिजकली एक्टीव्ह राहणे गरजेचे असते. त्यासाठी स्ट्रेचिंग व्यायाम करा.