साखर खाणे पूर्णपणे बंद करणे आरोग्यासाठी धोकादायक, शरीरावर 'हे' दुष्परिणाम

03 June 2024

Created By: Shital Munde

बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे गोड खाणे बंद करतात

अचानकपणे गोड खाणे बंद करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे

अचानक साखर खाणे कधीही बंद करू नका

गोडातून शरीराला एनर्जी मिळते

जर तुम्ही पूर्णपणे गोड खाणे बंद केले तर थकवा जाणवतो 

इन्सुलिन कमी होण्याची शक्यता असते

नॅचुरल साखर खायला हवी, जसे की, फळे