एमबीबीएस करा आता हिंदी भाषेत, इंग्रजीचे ...

04 July 2024

Created By: Shital Munde 

एमबीबीएस हिंदीमध्ये करूनही आपण पदवी मिळू शकतो

बिहारच्या सरकारी मेडिकल कॉलेमध्ये तुम्ही हिंदीमध्ये एमबीबीएस करू शकता 

मध्यप्रदेशच्या कॉलेजमध्येही तुम्ही हिंदीमध्ये एमबीबीएस करू शकता

हिंदी किंवा इंग्रजीमध्ये एमबीबीएस करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांकडे आहे

हिंदीमधूनही एमबीबीएस करण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट यूजीची परीक्षा पास करणे अनिवार्य आहे

नीट यूजी परीक्षेत मिळालेल्या मार्कच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे

विद्यार्थ्यांसाठी ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल