लवंगाचे दोन तुकडे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे 

चहाचा स्वाद वाढविण्यासाठी लोक लवंग वापरतात 

लवंग दाढेखाली धरल्याने दाढदुखीत लाभ

लवंग उपाशीपोटी खाल्याने सर्दी, खोकला, तापात लाभ

 पोटदुखीवर रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने आराम मिळतो

लवंगमधील तत्वांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढ 

तोंडातून दुर्गंधी येत असेल तर लवंग चघळावी

 फायबर, आर्यन, मॅग्नेशियम, एंटीऑक्सीडेंट्स, फॉस्फरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक तत्वं