त्वचा का होत सतत कोरडी, 'ही' आहेत 6 कारणे
13 October 2025
शरीरात पुरेसं पाणी नसलं की त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.
हिवाळ्यातील थंडी किंवा एसीमुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो.
रासायनिक उत्पादने वारंवार वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक तेलं निघून जातं.
शरीराला गरजेचे पोषक तत्त्वं न मिळाल्यास त्वचा कोरडी व निस्तेज होते.
काही त्वचारोगांमुळे त्वचा सतत कोरडी आणि खवखवीत राहते.
उन्हामधील UV किरणांमुळे त्वचेमधील आर्द्रता कमी होते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...