लवंग रोज खाल्ल्यास काय होईल? पाहा अधिक माहिती

31 May 2024

Created By: Soneshwar Patil

लवंग एक नैसर्गिक दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक एजंट आहे

लवंगमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात

लवंग खाल्ल्याने काही प्रमाणात वजन कमी होण्यास मदत होते

लवंग चयापचय वाढवून पचन वाढवते.

मधुमेह असलेल्यांनी लवंगचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होते

रोज लवंग खाल्ल्याने पचन सुधारते, जळजळ कमी होतो आणि चयापचय वाढते