अनेकांना जेवताना वरून मीठ खाण्याची सवय असते

21 November 2023

Created By: Nitish Gadge

मिठाच्या अती सेवनाने उच्च रक्तदाबाचा त्रास होतो

मीठाच्या अती सेवनामुळे ह्रदय रोगाचा धोका वाढतो

मीठाच्या अति  सेवनाने डिहायड्रेशनची समस्या वाढते

शरीरावर सूज योण्यासाठी मीठाचे अती सेवन कारण असू शकते

शरीरावर सूज योण्यासाठी मीठाचे अती सेवन कारण असू शकते

जास्त मीठ खाल्याने किडनीची समस्या उद्भवते