चमकदार सौंदर्यासाठी फक्त ही चार योगासन करा, पाहा अधिक माहिती

प्रत्येक जण चेहऱ्यासाठी काही ना काही करत असतो

योगा तुमच्या त्वचेसाठी सर्व प्रकारे खूप फायदेशीर आहे

सर्वात प्रथम तुम्ही सर्वांगासन हे आसन रोज करा

शीर्षासन आसन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते

शरीर लवचिक बनविण्यासाठी हलासन आसन महत्वाचे आहे

शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर आहे

टाइगरचा मैसेज, 1 मिनिट 43 सेंकदाच्या व्हिडीओने घातला धुमाकूळ