Created By: Atul Kamble
18 january 2026
चहा हे जगातील अनेकांचे आवडते पेय आहे.
एक कप चहा प्यायला तर ताजेतवाने वाटते.
अनेकांचा तर चहा घेतल्याशिवाय दिवसच सुरु होत नाही.
लोक काही ना काही निमित्ताने चहाचे निमित्त शोधत असतात.
चहा एक घोट कोणाचा थकवा दूर करतो. तर कोणाची एकाग्रता वाढवतो.
चला तर पाहूयात जगातला सर्वात महागडा चहा कोणता
दा होंग पाओ चहा जगातील सर्वात महागडा चहा असून ज्याची चीनच्या डोंगरातील मळ्यात शेती केली जाते.
या चहाची किंमत सुमारे ९ कोटी रुपये प्रति किलो अशी आहे.
या शाकाहारी पदार्थात ठासून भरलंय प्रोटीन, आजमावून तर पाहा...