जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? शरीरासाठी...

07 March 2024

Created By: Shital Munde 

मुळात म्हणजे फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

फळे खाल्याने अनेक आरोग्य समस्या या दूर होतात

हेच नाही तर निरोगी राहण्यासाठी फळे महत्वाची आहेत

सकाळच्या नाश्त्यासोबत फळे खाणे फायदेशीर ठरते

चार वाजता देखील फळे खाणे फायदेशीर आहे

शक्यतो रात्री फळे खाण्याने टाळा

यामुळे पचनक्रियेवर परिणाम हा होऊ शकतो