सध्या प्रत्त्येक घरात उच्च रक्तदाबाची समस्या आहे.

अगदी तरूण वयातही अनेक जण उच्च रक्तदाबाच्या समस्येला समोर जात आहेत.

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी काही चुका अवश्य टाळाव्या.

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी अती मीठ खाणे टाळावे.

बैठी जीवनशैली उच्च रक्तदाब असणाऱ्यासाठी घातक आहे.

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी धुम्रपान कटाक्षाणे टाळावे.

उच्च रक्तदाबाचे औषध सूरू असल्यास ते नियमीत घ्यावे.