मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

जेवणात दालचिनीचे सेवन अतंत्य उपयोगी

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

दालचीनी अतिशय उपयुक्त असल्याने मसाल्यात वापर

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

दालचिनीमध्ये अनेक आयुवैर्दिक गुणधर्म आहेत 

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही दालचिनी सर्वात उपयुक्त आहे

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

अन्नाची पदार्थांची  चव वाढवण्यासाठी मसाल्यात दालचिनीचा वापर

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

दालचिनी चहा रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करते

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

दालचिनीत अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मदेखील आहेत

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टंट  म्हणून दालचिनी  चहा रामबाण उपाय

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दालचिनी चहा फायदेशीर

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

उकळलेल्या पाण्यात दालचिनी पावडर टाकून पिल्यास अधिक फायदा

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

तीन चमचे दालचिनी पावडर एक लिटर पाण्यात 20 मिनिटे उकळवा

मधुमेहावर

दालचिनी

रामबाण

त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पाणी प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते