कोणत्या फळांमधून व्हिटॅमिन ए मिळते?

21st September 2026

Created By: Aarti Borade

व्हिटॅमिन ए डोळे, रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

जर्दाळू हा व्हिटॅमिन एचा उत्तम स्रोत आहे.

फक्त ७० ग्रॅम म्हणजे दोन जर्दाळूंमुळे रोजच्या गरजेच्या ८ टक्के व्हिटॅमिन ए मिळते.

जर्दाळूत व्हिटॅमिन ई आणि सी देखील असते.

जर्दाळूत पोटॅशियम, फायबर आणि अनेक अँटिऑक्सिडंट्सही आढळतात.

हे डोळ्यांसाठी फायदेशीर असून त्वचा आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.