'व्हिटामिन डी'ची शरीरात कमी? 'या' समस्या होतात निर्माण
06 December 2023
Created By: Shital Munde
'व्हिटामिन डी' आहे शरीरासाठी अत्यंत आवश्यक
'व्हिटामिन डी' शरीरात कमी झाले की, अनेक समस्या निर्माण होतात
हाडांसाठी 'व्हिटामिन डी' अत्यंत आवश्यक
'व्हिटामिन डी'च्या कमीमुळे जाणवतो थकवा
केसांमध्ये अधिक कोंडा होण्याची दाट शक्यता
'व्हिटामिन डी'च्या कमतरतेमुळे वाढतो तणाव
'व्हिटामिन डी' आरोग्यासाठी आहे अत्यंत महत्वाचे