दुधात आक्रोड मिक्स केल्यावर अनेक फायदे आहेत. दुधात कॅल्शियम असते तर आक्रोडमध्ये मॅग्नशियम असते.
12 October 2024
कॅल्शियम अन् मॅग्नशियममुळे हाडे मजबूत होतात. आक्रोडमध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन, फायबर असते.
न्यूट्रिशयन नमामी अग्रवाल म्हणतात, आक्रोड टाकलेले दूध उकळून घेतल्याने अनेक फायदे आहेत.
आक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड आहे. त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.
आक्रोडमध्ये एंटीऑक्सीडेंट असल्याने त्यामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते.
दूधात आक्रोड घेतल्यामुळे मेमरी पॉवरसुद्धा चांगली होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आक्रोडमधील फायबर ब्लड शुगरचे नियंत्रण करतो.
दोन आक्रोड रात्री भिजत ठेऊन सकाळी बारीक करुन दुधात टाका. त्यानंतर ते
देत चांगले उकाळून सेवन करा.
ही ही वाचा... आधी सुहागरात, मग मुलगा, त्यानंतरच होते या ठिकाणी लग्न...मुलगा न झाल्यास मुलगी
शोधते नवा नवरा