डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणे काय असतात ?

5 february 2025

Created By:  atul kamble

 जी व्यक्ती नैराश्य किंवा डिप्रेशनमध्ये जाते तिला समजून घेणे खूप कठीण असते

जीवनात मोठा बदल,अपघात किंवा ब्रेकअप अशा घटनेचे खूप वाईट वाटल्याने डिप्रेशन येते

 डिप्रेशनचा सामना करावा लागेला व्यक्ती उदास दिसते. त्याला कशातच आनंद वाटत नाही

 कोणत्याही कामात मन लागल नाही किंवा कामात चुका घडतात, हे देखील लक्षण अस

अभिनेत्री दीपिका पडूकोण डिप्रेशनची शिकार झाली होती.तिच्या मनात जीवन संपविण्याचे वाईट विचार येते होते

 डिप्रेशन असलेली व्यक्ती सतत झोपून राहाते. झोपल्याने आपल्या काही गोष्टी विसरायला मदत मिळते असे तिला वाटते

डिप्रेशनचा सामना करणाऱ्यांना एकटेपणा वाटतो.काही करु नये असे वाटते. चिडचिड होते

जर तुम्हाला तणावग्रस्त वाटत असेल मित्र-परिवार कुटुंबाशी गप्पा मारा, डॉक्टरांची भेट घ्या

गुडघे दुखणे  होईल बंद रात्री तळव्यांना ही पांढरी वस्तू रगडा