11 April 2025
आतड्यात घाण जमा झाल्यावर अनेक समस्या निर्माण होतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
20 April 2025
Created By: Jitendra Zavar
आतड्यात घाण जमा झाल्यावर पोटात जडपणा वाटतो. पोट भरल्यासारखे वाटते.
आतड्यात घाण आणि विषारी पदार्थ जमा झाल्यावर पोटात गॅस तयार होतो आणि पोट फुगणेची समस्या निर्माण होते.
आतड्यांची स्वच्छता व्यवस्थित न झाल्यास अपचण, अॅसिडीटीची समस्या निर्माण होते.
आतड्यात घाण असल्यावर थकवा जाणवत असतो. तसेच शरीरात उर्जा राहत नाही.
आतड्यात घाण असल्यावर भूक न लागल्याची समस्या निर्माण होते.
काही जणांना बैचन वाटणे, डोकेदुखी आणि मूडमध्ये बदल यासारखे लक्षण वाटतात.
हे ही वाचा... उशी खाली लोंग अन् कपूर ठेवण्याचे काय फायदे?