केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?

Created By: Atul Kamble

21 january 2026

आजकालची बदलती जीवनशैली आणि प्रदुषणाने केसगळतीची समस्या वाढली आहे.

योग्य आहार केल्याने केसगळतीच्या समस्येतून सुटका होऊ शकते.

प्रोटीनने भरपूर डाळी आणि अंडी केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करतात

हिरव्या पालेभाज्यातील आयर्न आणि व्हिटामिन्समुळे केसांची गळती कमी होते.

अक्रोड आणि बदाम सारखे ड्रायफ्रुट केसांच्या त्वचेला पोषण देते.

दही आणि पनीर खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते.

आवळा आणि संत्र्यातील व्हिटामिन्स सी केसांना चमकदार बनवते.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )