व्हिटामिन्स B12 च्या कमतरतेने काय होते, कोणत्या पदार्थात ते असते ?
Created By: Atul Kamble
5 April 2026
शरीरात बी-१२ जीवनसत्वाची कमतरता असेल तर तुम्हाला वारंवार थकवा येतो.
बी-१२ अभावी रक्ताची कमतरता जाणवते, एनिमियाची लक्षणे दिसू लागतात.
पायांच्या तळव्यांना जळजळ होणे किंवा वारंवार तोंड येणे असे प्रकार होऊ शकतात.
केस कमजोर होणे किंवा गळणे अशी लक्षणे देखील बी-१२ ची कमतरता दाखवतात.
चक्कर येणे किंवा नैराश्य जाणवणे हे देखील बी-१२ च्या कमतरतेने होते.
बी-१२ जीवनसत्वे अंड्यात भरपूर असते. त्यांचा आहारात समावेश करावा
चिकन आणि दूधात देखील बी-१२ जीवनसत्व असते.
बदाम आणि सोयाबिन प्रोडक्टमध्ये देखील बी-१२ जीवनसत्व आढळते.
शरीराला एनर्जी देण्यासाठी कोणते पेयं फायद्याची असतात ?