Created By:  atul kamble

जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?

27 सप्टेंबर 2025

created by : atul kamble

रात्री जिरे पाण्यात भिजवून सकाळी ते पिण्याचे चलन अनेक घरात आहे.

 जिरे पचनाच्या समस्येत चांगली मदत करत असते

जिरे सेवन आणि ब्लड शुगरच्या संभाव्य परिणामाचा अभ्यास केला आहे

 एका मेटा-संशोधनामध्ये जिऱ्याच्या सप्लीमेंटने फास्टिंग ब्लड शुगरमध्ये स्पष्ट आणि महत्वाचा बदल पाहायला मिळाला नाही.

त्यामुळे जिऱ्याचे पाणी कोणत्याही आजारावर उपचार म्हणून पिणे योग्य नाही.

जिऱ्याचे पाणी सकाळीच प्यावे असे काही नाही. दिवसाच्या कोणत्याही वेळेत ते पिता येते.

जास्त प्रमाणात जिरे घेतल्याने काही लोकांमध्ये पोटात त्रास निर्माण झाला

 त्यामुळे कमी प्रमाणात जिरे सेवन करणेच उत्तम