हिवाळ्यात रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होते?
हिवाळ्यात रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होते?
27th December 2025
Created By: Aarti Borade
यामुळे पोटात आम्ल वाढून जळजळ, भारीपणा आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते
पोटात वायू तयार होऊन फुगणे किंवा दुखणे होऊ शकते
शरीराला आवश्यक ऊर्जा न मिळाल्याने दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो
चहातील कॅफीनमुळे रक्तदाब वाढून हृदयावर ताण पडतो
टॅनिनमुळे कॅल्शियम शोषण कमी होऊन हाडे कमजोर होतात आणि सांध्यांना दुखू शकते
तणाव हार्मोन वाढल्याने मूड खराब होऊन झोप प्रभावित होते
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा