थंडीचा सीजन हवाहवासा वाटतो,  पण या मोसमात सर्दीसह अनेक  आजारही सोबत येतात.

थंडीत डायबिटीज रुग्णांच्या  शुगरमध्ये सतत चढ-उतार  येत असतात.

काही गोष्टी पाळल्या, तर थंडीत  डायबिटीज रुग्णांना शुगर  कंट्रोल करता येईल.

डायबिटीज असलेल्यांनी कमीत  कमी 30 मिनिट पसंतीचा  व्यायाम केला पाहिजे.

डायबिटीज रुग्णांनी जास्तीत जास्त  ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांना  प्राधान्य दिलं पाहिजे.

तणाव कमी करण्यासाठी प्राणायम  आणि दीर्घ श्वासोश्वास केला पाहिजे.

कमी तापमानामुळे शरीरात  इन्सुलिन गडबडू शकतं, त्यामुळे  घराबाहेर पडताना उबदार  कपडे घातले पाहिजेत. 

राहुल द्रविडचा मुलगा टीम  इंडियातून कधीपर्यंत खेळेल?.