व्हीटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात?

18 फेब्रुवारी 2025

शरीरात व्हीटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा, डोळ्यांना सूज, पुरळ अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो

व्हीटॅमिन ए च्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात, उदाहरण, रातांधळेपणा

व्हीटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यातील सफेद भागावर परिणाम होऊ शकतो

व्हीटॅमिन ए  त्वचेसाठी पोषक आहे, तसेच व्हीटॅमिन ए कमी असल्यास पुरळचा सामना करावा लागू शकतो

व्हीटॅमिन ए मुळे दातांची अनियमित वाढ होऊ शकते, ज्यामुळे खाताना त्रास होऊ शकतो

व्हीटॅमिन ए कमी असल्यास अतिसाराची समस्या उद्भवू शकते

व्हीटॅमिन ए साठी आहारात दूध, लोणी, अंडी, गाजर आणि हिरव्या भाज्या घ्याव्यात

Disclaimer : वरील माहिती सामन्य माहितीवर आधारित आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.