रिकाम्या पोटी काय खाणे शरीरासाठी चांगले नसते?
रिकाम्या पोटी काय खाणे शरीरासाठी चांगले नसते?
8th April 2026
Created By: Aarti Borade
सकाळी रिकाम्या पोटी आंबट फळे खाणे टाळावे, कारण त्यामुळे आम्लपित्त आणि जळजळ वाढते.
रिकाम्या पोटी कॉफी पिणे अपायकारक आहे
सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाणे टाळा, त्यामुळे अपचन, जळजळ आणि पोटदुखी होऊ शकते
रिकाम्या पोटी थंड पेये किंवा कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका
रिकाम्या पोटी जास्त गोड पदार्थ खाणे टाळावे
रिकाम्या पोटी चुकीचे पदार्थ खाल्ल्याने पचनावर आणि एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा