सफरचंद की पेर कोणत्या फळात असते जादा फायबर ?

Created By: Atul Kamble

28 February 2026

फायबर पचनासाठी सगळ्यात फायद्याचे असते. जेव्हा डायजेशन योग्य असते तेव्हा न्युट्रिएंट्स शरीरात चांगले शोषले जातात. त्यामुळे आरोग्य चांगले रहाते.

जर तुमच्या आहारात योग्य फायबर नसेल तर बद्धकोष्ठता, पोट फुगणे, भूक लागणे असे प्रकार होत असतात.

अनेक फळात फायबर जास्त असते. सफरचंद आणि पेर या फळात ते सर्वाधिक असते. परंतू जास्त फायबर कशात असते.

मध्यम आकाराच्या पेर फळात ६ ग्रॅम फायबर असते. अनेक पोषक तत्वेही असतात. व्हिटामिन्स सी, पोटेशियम, कॉपर आणि के व्हिटामिन्स देखील असतात.

हेल्थ लाईनच्या मते १ कच्च्या मीडियम साईजच्या सफरचंदात ४.३७ ग्रॅम फायबर असते. पेर पेक्षा सफरचंदात अधिक फायबर असते.

 सफरचंदात पोटेशियम, फॉस्फोरस, व्हिटामिन्स सी, बी कॉम्प्लेक्स, व्हिटामिन्स ए सह अनेक प्लांट बेस्ड कंम्पाऊंड देखील असते.

फायबरची कमतरता पूर्ण करण्यासाठी सफरचंद, पेर, याशिवाय ओट्स, बेरीज, ब्रोकली,गाजर, भरड धान्य, सीड्स, नट्स आदी खाऊ शकता. 

सकाळच्या या 6 वाईट सवयी हृदयाची हालत खराब करु शकतात 

apple