लोक पुन्हा एकदा वाढत्या प्रदूषणामुळे हैराण झाले आहेत.

प्रदूषणामुळे मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या समोर येऊ लागल्या आहेत.

लोकांमध्ये राग, तणाव आणि चिडचिडपणा वाझत आहे. 

वाढत्या वायू प्रदूषणामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते

लोकांशी कमी संपर्क ठेवल्याने देखील एकटेपणाची भावना येऊ शकते.

थंडीपूर्वीच धुक्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हवेच्या गुणवत्तेमुळे लोक तणावग्रस्त आणि नैराश्यात आहेत.

ध्यान आणि योगासारखे व्यायाम करा.

योग आणि ध्यान व्यक्तीला तणाव आणि चिंता हाताळण्यास मदत करू शकतात.

अधिक हंगामी फळे आणि भाज्या खा.

तणाव आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.