महिलांमध्ये स्तानाचा कर्करोग का होतो?
24 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
महिलांमध्ये वयानुसार स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. हल्ली हा आजार तरूण महिलांमध्येही आढळतो.
कुटुंबातील एखाद्याला स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास असेल, तर तुम्हाला देखील होण्याची शक्यता असते.
मद्यपान आणि धूम्रपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
लठ्ठ महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो.
रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही हार्मोन थेरपी औषधांचा वापर स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो.
प्रदूषणामुळेही कर्करोगाचा धोका वाढतो. हवा आणि पाणी काही रसायनांच्या संपर्कात आले तर स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
30 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना पहिलं बाळ झाल्यानंतर स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
कोबरा आणि किंग कोबरा यांच्यात पाच फरक असतात, जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा